रामकुंड परिसरात प्रवेशावर तात्पुरती बंदी; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

नाशिक महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वतयारीअंतर्गत रामकुंड परिसरातील विकासकामांना वेग देण्यासाठी १६ मे ते १६ जुलै दरम्यान नागरिक आणि वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी लागू केली आहे.

नाशिक महापालिकेवर भाजपचे वर्चस्व कायम; महापौरपदासाठी लॉबिंगला वेग

नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने ७२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे पुढील महापौर भाजपचाच असणार हे निश्चित झाले असून आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच पक्षात महापौरपदासाठी हालचालींना वेग आला आहे.