रामकुंड परिसरात प्रवेशावर तात्पुरती बंदी; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाचा निर्णय May 16, 2026 by nashikinfo.in नाशिक महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वतयारीअंतर्गत रामकुंड परिसरातील विकासकामांना वेग देण्यासाठी १६ मे ते १६ जुलै दरम्यान नागरिक आणि वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी लागू केली आहे.