नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, रस्त्यांवर पाणी आणि चिखलाचे साम्राज्य जून 3, 2026 by nashikinfo.in नाशिक शहरात मंगळवारी झालेल्या मान्सूनपूर्व जोरदार पावसामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला. मात्र, विविध विकासकामांमुळे खोदलेल्या रस्त्यांवर पाणी साचल्याने आणि चिखल निर्माण झाल्याने वाहतुकीसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.