नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम; १४ ते १८ एप्रिल दरम्यान कोरडे हवामान, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला एप्रिल 16, 2026 by nashikinfo.in नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन व पिक व्यवस्थापनाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.