नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम; १४ ते १८ एप्रिल दरम्यान कोरडे हवामान, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला

weather update - nashikinfo.in

नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन व पिक व्यवस्थापनाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक हवामान अपडेट: ३१ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता, काही भागात गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा

weather update - nashikinfo.in

नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक हवामान अपडेट: हलक्या पावसाची शक्यता, पुढील दिवस उष्ण; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला

weather update - nashikinfo.in

नाशिक जिल्ह्यात १४ ते १८ मार्च २०२६ दरम्यान उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून १६ मार्च रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या काढणी व साठवणुकीसाठी विशेष काळजी घ्यावी, असा कृषी सल्ला देण्यात आला आहे.