नाशिक हवामान अपडेट: ३१ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता, काही भागात गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा

नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये हवामानाचा इशारा! वीजांसह पाऊस व जोरदार वाऱ्याची शक्यता

नाशिक जिल्ह्यात ३० मार्च ते २ एप्रिलदरम्यान वीजांसह पाऊस आणि ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

जिल्ह्यात उष्णतेची लाट; Heat Stroke टाळण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क, विशेष कक्ष सुरू

जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट जाणवत असून, Heat Stroke चा धोका वाढला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा सुरू केल्या असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

निफाडमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट; द्राक्षपंढरीतील पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात

weather update - nashikinfo.in

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.

नाशिक हवामान अपडेट: हलक्या पावसाची शक्यता, पुढील दिवस उष्ण; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला

weather update - nashikinfo.in

नाशिक जिल्ह्यात १४ ते १८ मार्च २०२६ दरम्यान उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून १६ मार्च रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या काढणी व साठवणुकीसाठी विशेष काळजी घ्यावी, असा कृषी सल्ला देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला, तीन दिवसांत तापमानात ४.३ अंशांची घसरण

नाशिक जिल्ह्यात पुन्हा कडाक्याची थंडी परतली असून तीन दिवसांत किमान तापमानात ४.३ अंशांची लक्षणीय घसरण झाली आहे.

तापमानात मोठी घसरण होण्याचा हवामान विभागाचा इशारा

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत असून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले होते, मात्र आता वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊ लागली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. यामुळे गारठाही वाढला असून हवामान विभागाने शीतलऱीचा इशारा दिला … Read more

नाशिक हवामान अंदाज: २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर – कोरडे वातावरण, तापमानात किंचित घट; पिके व पशुपालनासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन

नाशिक जिल्हा हवामान अंदाज: २९ नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर २०२४ भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश पूर्णपणे निरभ्र राहण्याची शक्यता आहे. वातावरण कोरडे राहील व पावसाची कोणतीही शक्यता नाही.तापमानाच्या दृष्टीने कमाल तापमान २८–२९°C तर किमान तापमान १५–१८°C दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग ६–१० किमी/तास अपेक्षित आहे. … Read more