स्थानिक शाळांमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी ‘शाळा प्रवेशोत्सव’ भव्य पद्धतीने राबवा – शिक्षणमंत्री दादा भुसे April 22, 2026 by nashikinfo.in स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आकर्षक ‘शाळा प्रवेशोत्सव’ राबवण्याचे निर्देश शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित सुविधा आणि आधुनिक उपक्रमांवर त्यांनी भर दिला.