पंचवटीतील काळाराम मंदिरात धर्मध्वज सोहळा; गोदावरी महाआरतीसह नाशिकमध्ये धार्मिक व गुंतवणूक कार्यक्रमांची रेलचेल May 6, 2026 by nashikinfo.in नाशिकमधील पंचवटी येथे काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा आज पार पडणार असून, सायंकाळी रामकुंडावर गोदावरी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक व औद्योगिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.