पेट्रोल तुटवडा अफवेमुळे शहरात गोंधळ; पंपांवर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा

पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शहरात नागरिकांनी पंपांवर गर्दी केली असून प्रशासनाने इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे.

गंगापूर ते बारा बंगला नवीन जलवाहिनीमुळे शहराला दिलासा; १५ एप्रिलपासून वाढीव पाणीपुरवठा

गंगापूर धरण ते बारा बंगला दरम्यान उभारण्यात आलेली नवीन जलवाहिनी अंतिम टप्प्यात असून, १५ एप्रिलपासून शहराला अधिक क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे अपुरा व विस्कळीत पाणीपुरवठा कमी होण्याची अपेक्षा आहे.

मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढला; ग्रामीण भागात पाणीटंचाईची चाहूल, टँकर प्रस्ताव प्रशासनाकडे

मार्चच्या सुरुवातीपासून वाढलेल्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी विविध तालुक्यांतून टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत.

नाशिकमध्ये सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; तात्काळ दुरुस्तीची मागणी

नाशिकमध्ये जत्रा हॉटेल ते बळी मंदिर चौक दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.

समशृंगगड शक्तिपीठात चैत्रोत्सवासाठी जोरदार तयारी; 13 लाख भाविकांची अपेक्षा

समशृंगगडावरील आद्य स्वयंभू शक्तिपीठात होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असून २६ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्ह्यात उष्णतेची लाट; Heat Stroke टाळण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क, विशेष कक्ष सुरू

जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट जाणवत असून, Heat Stroke चा धोका वाढला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा सुरू केल्या असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

निफाडमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट; द्राक्षपंढरीतील पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात

weather update - nashikinfo.in

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.

नाशिक हवामान अपडेट: हलक्या पावसाची शक्यता, पुढील दिवस उष्ण; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला

weather update - nashikinfo.in

नाशिक जिल्ह्यात १४ ते १८ मार्च २०२६ दरम्यान उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून १६ मार्च रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या काढणी व साठवणुकीसाठी विशेष काळजी घ्यावी, असा कृषी सल्ला देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये विकासकामांचा वेग वाढला, पण वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

नाशिक शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान रस्ते, पाइपलाइन आणि केबल टाकण्याच्या कामांमुळे नागरिकांना दररोज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागत आहे.

नाशिक कुंभमेळा 2027 तयारीला वेग; पोलीस अधिकाऱ्यांना संचार व्यवस्थेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

nashik-kumbh-mela-2027-police-communication-training-sanjay-tarde

नाशिकमध्ये 2026–2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने संचार व दळणवळण व्यवस्थेवर विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित केले. सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डॉ. संजय तरडे यांनी प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभवाच्या आधारे पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.