सिंहस्थाच्या कामांमुळे शहरात ट्रॅफिक कोंडी; नागरिक त्रस्त, उलट्या दिशेने वाहनचालकांची वाढ एप्रिल 21, 2026 by nashikinfo.in सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे शहरातील अनेक रस्ते बंद किंवा अर्धवट खुले आहेत. परिणामी वाहतूक कोंडी वाढली असून काही वाहनचालक नियम मोडत उलट्या दिशेने वाहन चालवत आहेत.