नाशिकमध्ये नैसर्गिक शेती संवाद : शाश्वत शेतीसाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मार्गदर्शन जानेवारी 2, 2026 by nashikinfo.in नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे झालेल्या नैसर्गिक शेती संवाद कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन व शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.