ओझर विमानतळ विस्तारामुळे नाशिकच्या औद्योगिक व पर्यटन विकासाला नवे पंख — मुख्यमंत्री फडणवीस फेब्रुवारी 9, 2026 by nashikinfo.in ओझर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल व विस्तारीकरण प्रकल्पामुळे नाशिकची प्रवासी क्षमता, उद्योग, निर्यात आणि आगामी कुंभमेळ्याची तयारी अधिक मजबूत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नाशिकची सुरक्षा भक्कम: फिनलँडहून खरेदी केलेली ९० मीटर अग्निशमन शिडी जानेवारीत दाखल डिसेंबर 5, 2025 by nashikinfo.in गगनचुंबी इमारतींच्या वाढत्या प्रमाणामुळे नाशिक महापालिकेने फिनलँडहून ९० मीटर उंचीची शिडी खरेदी केली असून ती जानेवारीत शहरात दाखल होणार आहे.