नाशिकमध्ये विकासासोबत हरित संतुलनावर भर; वृक्ष पुनर्रोपणाला मोठी चालना मे 5, 2026 by nashikinfo.in नाशिक शहरात विकासकामांदरम्यान झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जात आहे.