नववर्ष व शाकंबरी नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडावरील देवी मंदिर २४ तास खुले राहणार डिसेंबर 30, 2025 by nashikinfo.in नववर्ष, नाताळ सुट्ट्या आणि शाकंबरी नवरात्रोत्सवामुळे वाढणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडावरील देवी मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.