त्र्यंबकेश्वर मंदिरात एईडी मशिन कार्यान्वित; नाशिक ‘हार्ट सेफ सिटी’ बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल जानेवारी 5, 2026 by nashikinfo.in त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे एईडी मशिन कार्यान्वित करण्यात आले असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांसाठी ही जीवनरक्षक सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.