सिंहस्थासाठी साधुग्राममधील झाडतोड अपरिहार्य, बदल्यात १५ हजार झाडांची लागवड – मंत्री गिरीश महाजन डिसेंबर 16, 2025 by nashikinfo.in सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी साधुग्राम परिसरातील झाडतोड अपरिहार्य असून, त्याऐवजी १५ हजार झाडांची लागवड केली जाईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.