नाशिक हवामान अपडेट: ३१ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता, काही भागात गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा April 1, 2026 by nashikinfo.in नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये हवामानाचा इशारा! वीजांसह पाऊस व जोरदार वाऱ्याची शक्यता March 30, 2026 by nashikinfo.in नाशिक जिल्ह्यात ३० मार्च ते २ एप्रिलदरम्यान वीजांसह पाऊस आणि ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.