नाशिकमध्ये हवामानाचा इशारा! वीजांसह पाऊस व जोरदार वाऱ्याची शक्यता

नाशिक जिल्ह्यात ३० मार्च ते २ एप्रिलदरम्यान वीजांसह पाऊस आणि ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.