नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात ‘प्राणिगणना २०२६’ उपक्रम; बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात वन्यजीव निरीक्षणाची सुवर्णसंधी April 30, 2026 by nashikinfo.in बुद्ध पौर्णिमेनिमित्त नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात ‘प्राणिगणना २०२६’ उपक्रम आयोजित करण्यात आला असून, नागरिकांना चंद्रप्रकाशात वन्यजीव निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.