नाशिक हवामान अपडेट: हलक्या पावसाची शक्यता, पुढील दिवस उष्ण; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला March 17, 2026 by Kirtiraj Ghuge नाशिक जिल्ह्यात १४ ते १८ मार्च २०२६ दरम्यान उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून १६ मार्च रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या काढणी व साठवणुकीसाठी विशेष काळजी घ्यावी, असा कृषी सल्ला देण्यात आला आहे.