नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा नवा डाव! महानगरपालिकेच्या नावाने व्हॉट्सअपवर धमकीचे मेसेज April 7, 2026 by nashikinfo.in नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या लोगोचा गैरवापर करून नागरिकांना पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी धमकीचे मेसेज पाठवले जात आहेत. सायबर पोलिसांकडून तपास सुरू.