नाशिक महानगरपालिकेचा ‘ग्रीन म्युनिसिपल बाँड’ उपक्रम जाहीर; जलपुरवठा प्रकल्पांसाठी निधी उभारणी February 25, 2026 by nashikinfo.in नाशिक महानगरपालिकेकडून ८.०५% कूपन दरासह ग्रीन म्युनिसिपल बाँड जाहीर करण्यात आला आहे. जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनी बांधकाम आणि सिंहस्थ कुंभपर्वासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी या बाँडमधून निधी उभारला जाणार आहे.