सिंहस्थ कुंभमेळा 2027: भाविकांसाठी तात्काळ आरोग्यसेवेचे मजबूत नियोजन December 10, 2025 by nashikinfo.in नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना त्वरित आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले आहे.