नाशिकमध्ये सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; तात्काळ दुरुस्तीची मागणी

नाशिकमध्ये जत्रा हॉटेल ते बळी मंदिर चौक दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.