नाशिक महापालिका निवडणुकीत मोठा बदल: मतदानानंतर शाईऐवजी आता मार्कर पेनची खूण

नाशिक महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मतदारांच्या बोटावर शाईऐवजी मार्कर पेनची खूण केली जाणार आहे.