नाशिकमध्ये अवैध नायलॉन मांजा विक्रीवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 60 हजारांचा माल जप्त डिसेंबर 10, 2025 by nashikinfo.in नाशिक गुन्हे शाखा युनिट-1 ने टाकळी रोड परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणाऱ्या युवकाला अटक करून 60 हजार रुपयांचा माल जप्त केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.