नाशिकमध्ये नव्या ड्रेनेज लाईनसाठी २२७ कोटींची योजना मंजूर; वर्ल्ड बँक ७० कोटी कर्ज देण्यास तयार डिसेंबर 10, 2025 by nashikinfo.in अमृत-2 योजनेंतर्गत नाशिकमध्ये नवीन ड्रेनेज लाईनसाठी २२७ कोटींच्या प्रकल्पास केंद्राची मंजुरी मिळाली आहे. निधीअभावी मनपाने केलेल्या विनंतीनंतर वर्ल्ड बँकेने ७० कोटी कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे.
नाशिकची सुरक्षा भक्कम: फिनलँडहून खरेदी केलेली ९० मीटर अग्निशमन शिडी जानेवारीत दाखल डिसेंबर 5, 2025 by nashikinfo.in गगनचुंबी इमारतींच्या वाढत्या प्रमाणामुळे नाशिक महापालिकेने फिनलँडहून ९० मीटर उंचीची शिडी खरेदी केली असून ती जानेवारीत शहरात दाखल होणार आहे.