नाशिकमध्ये प्रथमच “सूर्यकिरण एअर शो” — २३ जानेवारीला गंगापूर धरण परिसरात भव्य हवाई प्रात्यक्षिके जानेवारी 8, 2026 by nashikinfo.in नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण पथकाकडून २३ जानेवारी २०२६ रोजी गंगापूर धरण परिसरात भव्य एअर शो होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी प्रशासनाने सखोल नियोजनाचे आदेश दिले आहेत.