नाशिक महापालिकेवर भाजपचे वर्चस्व कायम; महापौरपदासाठी लॉबिंगला वेग जानेवारी 19, 2026जानेवारी 19, 2026 by nashikinfo.in नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने ७२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे पुढील महापौर भाजपचाच असणार हे निश्चित झाले असून आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच पक्षात महापौरपदासाठी हालचालींना वेग आला आहे.