नाशिकमध्ये ‘ऑपरेशन मुस्कान १४’ अंतर्गत मोठी कारवाई; ५४ बालकांची सुटका, बालकामगारांविरोधात गुन्हे दाखल फेब्रुवारी 9, 2026 by nashikinfo.in नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष मोहिमेत बालकामगार व भिक्षेकरी मुलांची सुटका करत ५४ बालकांना सुरक्षित आश्रय देण्यात आला असून, बालकामगार ठेवणाऱ्या आस्थापनांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.