नाशिकमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद; महत्त्वाच्या विकासकामांसाठी निर्णय

नाशिक महानगरपालिकेच्या विविध विकासकामांमुळे ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.