नाशिकसह १५ महापालिकांमध्ये महिला महापौर, राज्यातील २९ महापालिकांसाठी महापौर आरक्षण जाहीर. जानेवारी 22, 2026 by nashikinfo.in राज्यातील २९ महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून एससी, एसटी, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गात महिला प्रतिनिधींना मोठी संधी मिळाली आहे.