‘आपले सरकार’ पोर्टलवरून पोलिसांच्या १७ सेवा ऑनलाईन; नागरिकांना मोठा दिलासा जानेवारी 6, 2026 by nashikinfo.in महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर पोलिस विभागाच्या १७ महत्त्वाच्या सेवा पूर्णतः ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पोलिस ठाण्यात जाण्याची गरज न राहता घरबसल्या अर्ज व मंजुरी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.