१५ जानेवारीला महापालिका निवडणूक : मतदानाची वेळ, नियम, मतपत्रिकेचे रंग आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती January 11, 2026 by nashikinfo.in १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची वेळ, बहुसदस्य प्रभाग पद्धत, चार मतांची प्रक्रिया, मोबाईल बंदी, मतपत्रिकांचे रंग आणि आवश्यक ओळखपत्रांची संपूर्ण माहिती येथे वाचा.