नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीवरून वाद; विकास विरुद्ध पर्यावरण संघर्ष तीव्र April 7, 2026 by nashikinfo.in कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकमध्ये सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण व विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून, पर्यावरणप्रेमी व स्थानिकांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.