तपोवन वृक्ष आंदोलनात अचानक शांतता, २७ दिवसांनंतर अल्प उपस्थिती December 16, 2025 by nashikinfo.in नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन आंदोलनाला २७ दिवस पूर्ण झाले असतानाही सोमवारी आंदोलनस्थळी अनपेक्षित शांतता दिसून आली. सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनानंतर अचानक कमी उपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.