नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरीवर ४ नवीन घाट; २६७ कोटींच्या कामांना मंजुरी January 2, 2026 by nashikinfo.in सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांच्या स्नानासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीवर चार नवीन घाट बांधले जाणार असून यासाठी २६७ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.