नाशिकमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी २८ स्मार्ट पार्किंगची तयारी; तीन संस्थांचे अर्ज December 11, 2025 by nashikinfo.in नाशिक महापालिकेच्या स्मार्ट पार्किंग प्रकल्पात आता गती आली असून २८ ठिकाणी पार्किंग सुरू करण्यासाठी तीन संस्थांनी अर्ज दाखल केले आहेत.