नाशिक सह सर्व 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; मतदान 15 जानेवारीला, निकाल 16 रोजी December 15, 2025 by nashikinfo.in नाशिक सह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.