पेट्रोल तुटवडा अफवेमुळे शहरात गोंधळ; पंपांवर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा March 27, 2026 by nashikinfo.in पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शहरात नागरिकांनी पंपांवर गर्दी केली असून प्रशासनाने इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे.