गंगापूर ते बारा बंगला नवीन जलवाहिनीमुळे शहराला दिलासा; १५ एप्रिलपासून वाढीव पाणीपुरवठा March 25, 2026 by nashikinfo.in गंगापूर धरण ते बारा बंगला दरम्यान उभारण्यात आलेली नवीन जलवाहिनी अंतिम टप्प्यात असून, १५ एप्रिलपासून शहराला अधिक क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे अपुरा व विस्कळीत पाणीपुरवठा कमी होण्याची अपेक्षा आहे.