सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्पाला वेग; NTPC–महागेंकोचा संयुक्त प्रस्ताव NCLT कडून मंजूर December 2, 2025 by nashikinfo.in NCLT ने NTPC आणि महागेंको यांच्या संयुक्त प्रस्तावाला मान्यता दिल्याने 1,350 मेगावॅट क्षमतेचा सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्प पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून रोजगार आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.