नाशिकमध्ये फर्जी लोन कॉल सेंटरवर सायबर पोलीसांची धडक कारवाई; एक जेरबंद, एक फरार December 12, 2025 by nashikinfo.in नाशिक शहर सायबर पोलीसांनी फर्जी लोन कॉल सेंटर चालवून नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत एकाला अटक केली असून एक महिला आरोपी फरार आहे.