समशृंगगड शक्तिपीठात चैत्रोत्सवासाठी जोरदार तयारी; 13 लाख भाविकांची अपेक्षा March 23, 2026 by nashikinfo.in समशृंगगडावरील आद्य स्वयंभू शक्तिपीठात होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असून २६ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे.