नाशिक महापालिका निवडणूक: उमेदवारी अर्जांची अंतिम मुदत जवळ, राजकीय हालचालींना वेग December 29, 2025 by nashikinfo.in नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांत राजकीय हालचाली वाढल्या आहेत.