महापालिका निवडणुकीपूर्वीच इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू, शहरात राजकीय हालचालींना वेग

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच विविध पक्षांच्या इच्छुकांनी प्रचार सुरू केला असून, शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.