नाशिक महापालिका निवडणूक २०२६ : १५ जानेवारीला मतदान, १६ रोजी निकाल — १५६८ मतदान केंद्रांची तयारी

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. शहरात १,५६८ मतदान केंद्रे उभारली जाणार असून ती पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त असतील.

नाशिक महापालिका निवडणूक प्रक्रियेला वेग — पहिल्याच दिवशी १७६३ अर्जांची विक्री, राजकीय वातावरण तापले

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी १७६३ इच्छुकांनी अर्ज खरेदी केल्याने यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीत मोठा बदल: मतदानानंतर शाईऐवजी आता मार्कर पेनची खूण

नाशिक महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मतदारांच्या बोटावर शाईऐवजी मार्कर पेनची खूण केली जाणार आहे.