मकरसंक्रांतीत पतंग उडवताना सुरक्षितता पाळा — जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन December 29, 2025 by nashikinfo.in नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मकरसंक्रांती व पतंगोत्सव सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले असून नायलॉन मांजापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे।