डिसेंबरमधील धान्यसाठा उशिराने; जिल्ह्यातील ४०० दुकानांचे वितरण ठप्प होण्याची शक्यता December 12, 2025 by nashikinfo.in डिसेंबर महिन्याचा धान्यसाठा न मिळाल्याने जिल्ह्यातील तब्बल ४०० दुकानदारांचे धान्यवाटप अडथळ्यात आले आहे. वाहतुकीत झालेल्या उशिरामुळे कार्डधारकांनाही मोठी गैरसोय होत आहे.