गंगापूर धरणाजवळ भारतीय हवाई दलाचा थरारक सूर्यकिरण एअर शो; २३ जानेवारीला नाशिककरांसाठी देशभक्तीचा महोत्सव January 6, 2026 by nashikinfo.in नाशिक पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने २३ जानेवारी रोजी गंगापूर धरण परिसरात भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण ऍरोबॅटिक टीमचा भव्य एअर शो होणार असून सुमारे ३३ हजार नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.